Dictionaries | References अ अराटी Script: Devanagari Meaning Related Words अराटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कांटी ; एक झुडुप ; हीं झाडें कंटकयुक्त वेलीप्रमाणें पसरणारीं आहेत . पानें खैराच्या पानासारखीं . वात , कास व पित्तरोग यांवर गुणकारी . - वगु १ . २७ . ( सामा . ) कांटेरी झुडुप . अराटीलागी मृदुता । कोठोनि असेल कृपावंता । - व्यं १५ [ वै . सं . अराटकी ; सं . आरी ? ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP