Dictionaries | References

अर्थेप्राणे

   
Script: Devanagari
See also:  अर्थेचप्राणेच

अर्थेप्राणे

 क्रि.वि.  सर्वस्वी ; पुर्णपणे ; तनमनधनें करून . ' मल्हारबाचे व आमचे नासावें हे फारास सुख . गंगोबा तो बावासाठीं अर्थेप्राणें असतील असे वाटते .' पद १ . २८७ . ' आम्हीं अर्थेप्राणें जाऊंच परंतु सरकारचें संस्थान मातबर , गुजराथ प्रांत जाऊन माळवा प्रांत येथून सन्निध्य त्यास वेध लागेल ' - भारतवर्ष , पत्रेंयादी ५५ . ( सं . अर्थ + च + प्राण + च )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP