Dictionaries | References अ अलगूज Script: Devanagari See also: अलगुजें Meaning Related Words अलगूज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. पावा , बासरी , मुरली , वंशी , वेणू . अलगूज मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक सुषिरवाद्य Ex. अलगूज बांबू वा धातूच्या नळीचे असते. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अलगुजेंWordnet:benআলগোজা gujઅલગોજા hinअलगोजा kokअलगोजा malപുല്ലാം കുഴൻ oriଅଲଗୋଜା ବଇଁଶୀ panਅਲਗੋਜਾ tamஅல்கோஜ் telఅలగోజా urdالغوزہ , ایک قسم کی دوہری بانسری See : बासरी अलगूज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. एक प्रकारचा पांवा . हें वाद्य बांबूचें किंवा धातूच्या नळीचें असतें . लांबी वीतभर व जाडी पायाच्या आंगठ्याएवढी असते . एक बाजू बंद असून तिला बारीक भोंक ठेवतात . दुसर्या बाजूस तिरकस खाप पाडून पायरी करतात व त्यांत गाबडी बसवून वाजविण्यासाठीं चीर ठेवितात . तोंडापासून चार बोटांवर वाटाण्याच्या आकाराचीं सहा भोंकें समान अंतरावर पाडतात . तोंडापासून तीन बोटांवर चौकोनी भोंक ठेवितात . तेथपर्यंत गाबडीचा तुकडा एकचतुर्थांश भोंक शिल्लक राहील इतका असतो . विरुध्द बाजूस पहिल्या व दुसर्या भोंकाच्या मध्यावर एक भोंक ठेवतात . शिंपी तोंडात धरुन फुंकले म्हणजे नळी वार्यानें भरते व हाताचीं बोटें भोंकांवर ठेवून इच्छित स्वर काढून हवें तें गीत वाजवितात . बांसरी , मुरली हींहि याच जातींतील वाद्यें आहेत .खोगीराच्या दोन्ही बाजूंना पाठीवर जोडणारे नवारीचे पट्टे . [ फा . अल्घुजह ] Related Words अलगूज அல்கோஜ் అలగోజా અલગોજા আলগোজা ଅଲଗୋଜା ବଇଁଶୀ ਅਲਗੋਜਾ പുല്ലാം കുഴൻ अलगोजा flue pipe आठ कंठावाद्यें रेडया गांडीकडेन किनरी जिव्हाळी शिंप अलगुजें शिंपी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP