Dictionaries | References

अलाड

   
Script: Devanagari

अलाड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   alāḍa ad On this or the near side, hither, hitherwards.

अलाड

 क्रि.वि.  अलिकडे , इकडे , जवळच , येथे ;
 क्रि.वि.  अलाड - पलाड , अलिकडे - पलीकडे , इकडे - तिकडे , ऐल - पैल .

अलाड

 क्रि.वि.  अलीकडे ; येथें ; इकडे ; ह्या किंवा जवळच्या बाजूस ; अलतड पहा .
०पलाड   क्रिवि . अलीकडे पलीकडे ; इकडे तिकडे ; ऐल पैल . [ सं . आदिल - अइल + तट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP