Dictionaries | References

अळप

   
Script: Devanagari
See also:  अळपणी

अळप     

त्नी . रड ; किरकिर ; हाय ; आयाय . अशक्त रोगग्रस्त वगैरे माणुस यांची एकसारखी ओरडण्याची क्रिया ; रोगग्रस्त मांजर , कुत्रें वगैरेंची एक सारखें ओरडत राहण्याची क्रिया . ( सं . आलाप )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP