Dictionaries | References

अळमळीतगुळमुळीत

   
Script: Devanagari
See also:  अळमळीत , अळमळीत गुळमुळीत , अळमळीतगुळमळीत , गुळमुळीत

अळमळीतगुळमुळीत

 वि.  
   मोघम ; अनिश्चित ( भाषण ).
   मिळमिळीत ; कडक , स्पष्ट नसणारें .
   हयगयीचें ; बिन कळकळीचें ; टाळाटाळीचें ; सुस्ताईचें ( काम - कृत्य ). [ गुळमुळीत द्वि . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP