Dictionaries | References

अवंतण

   
Script: Devanagari
See also:  अवता

अवंतण

 ना.  निमंत्रण , पाचारण , बोलावणे , बोलावा .

अवंतण

  पु. 
   आमंत्रण ; बोलावणें . ( क्रि० देणें , सांगणें , करणें ). जन्ममरणासी अवतणें । दीधलें तेणें सर्वथा । - एरुस्व १२ . ३८ .
   अक्षता टाकून आव्हान करणें ; विधिपूर्वक बोलावणें , अभिमंत्रण करणें . आंवतण पहा . म्ह० अवतण टाकून भीक मागणें = दिलेल्या आमंत्रणाला झिडकारुन भीक मागत हिंडणें म्हणजे ( ल . ) मूर्खपणानें वागणें . [ सं . आमंत्रण ; प्रा . आमंतण - अपभ्रष्ट आवंतण ; द्रा . अउतण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP