Dictionaries | References

अवगणें

   
Script: Devanagari

अवगणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To run wild; to become wanton and dissolute. also in this sense अवंगणे.

अवगणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v i   (poetry). appear, look like. To be understood, be known. To run wild, become wanton or dissolute. Ex. मुलगा अगदींच अवगला.
 v i   stop or wait for, to tarry in expectation of.

अवगणें

 क्रि.  
 अ.क्रि.  ( कों . ) बाष्कळपणें , स्वच्छंदीपणें वागणें . ( कर्ना . ) माणसांतून उठणें . [ सं . अव + गम = जाणें ]
   दिसणें ; सारखें वाटणें ; सादृश्य असणें ; भासणें . तो सूत्रधारुं राऊ तैं अवगला । तो कैसा सांगौं । - शिशु ९९८ . वारणावरी धावला मृगेंद्रतैसा अवगला वायुपुत्र
   समजले जाणें ; माहीत होणें ; ठाऊक होणें ; जाणणें . वृत्तांत सर्व अवगला
   धारण करणें ; आचरणें ; स्वीकारणें ; अंगीकारणें . कां अवगे तरुवरें । भूमिरसु । - ज्ञा १४ . २८१ .
   सोंग घेणें , नटणें . राजसां तामसां भावाची परीतेही नटिला तोऐसें अवगौनि मुरारी । येतुसें गोकुळा माझारी । - दाव २८९ - ९० [ सं . अव + गम ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP