Dictionaries | References

अवार्डुपॉइझ

   
Script: Devanagari

अवार्डुपॉइझ

  पु. इंग्रजी वजनाचीं विशिष्ट परिमाणें ; औषध , मूल्यवान धातू , याखेरीज गूळ , साखर वगैरेसारखे पदार्थ मापावयाची जी ( वजनी ) पध्दति . तिचें कोष्टक जसें - १६ द्राम = १ औंस . १६ औंस = १ पौंड . २८ पौंड = १ क्वार्टर . ४ क्वार्टर = १ हंड्रेडवेट . २० हंड्रेडवेट = १ टन . [ इं . फ्रें . अवॉ दे पॉइ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP