-
पु. १ कष्ट ; आयास ; मेहनत ; राबणूक ; दमणूक . २ दुःख ; खेद ; त्रास ; कंटाळा ; कटकट . देवा होय श्रम दुर्जनांचा । - तुगा १५ . [ सं . श्रम् ] ( वाप्र . ) श्रम टाकणें - दुःखपरिहार होणें ; कष्ट वाटेनासे होणें . तो स्वामीच्या देखिले आश्रमातें । कांही चित्तें टाकिलें हो श्रमातें । - श्रम मागून घेणें - घडलेल्या श्रमाबद्दल क्षमा मागणें ; खेद व्यक्त करणें . घडले श्रम मागून घेतों । - पला २० . ४१ .
-
m Labour, toil. Fatigue. Disquietude.
-
Labor, toil, exertion, tiring or wearying effort. v कर, घे. 2 Weariness or fatigue: also vexation, disquietude, discomposure, feeling of distress, annoyance, or disturbance. Ex. नयनि देखति विप्र वधुश्रमा ॥. श्रम टाकणें To cast off the sense of weariness or the burden of trouble and care. Ex. तों स्वामीच्या देखिलें आश्रमातें ॥ कांहीं चित्तें टाकिलें हो श्रमातें ॥.
-
श्रमः [śramḥ] [श्रम्-घञ् न वृद्धिः]
Site Search
Input language: