-
भूर्ज कुल, बेट्युलेसी
-
भूर्जकुल, बेच्युलेसी
-
भूर्ज, हॅझेल, कुनिस इत्यादी द्विदलिकित प्रारंभिक (किंवा ऱ्हसित) वनस्पतींचे कुल. याता अंतर्भाव मोरवेल गणात (रॅनेलीझ) सर्वसाधारणपणे केला जातो. तत्पूर्वी नतकणिश गणात (ऍमेटिफेरी) किंवा ओक गणात (क्कर्सिफ्लोरीत) केला जात असे. प्रमुख लक्षणे - वृक्ष किंवा क्षुपे, एकलिंगी फुले एकाच झाडावर असून पुं-पुष्पे छदयुक्त, परिदले लहान रंगहीन व पुं-फुलोरा लोंबते कणिश, स्त्री फुलोरा उभा, स्त्री पुष्पात अधःस्थ द्विपुटक किंजपुट, किंजले दोन, प्रत्येक कप्यात एकच लोंबते बीजक, वायुपरागण, एकबीजी कपाली फळ
-
Amentiferae.
Site Search
Input language: