Dictionaries | References

अष्ठी

   
Script: Devanagari

अष्ठी

  स्त्री. गांठ ; अठळी ; गठोळी . जैं मागुती होय गर्भइच्छा । गर्भकोश वाढे मासांमासां । तैं अष्ठी पडे शुध्दांशा । स्तनक्षीरासी ॥ - कथा ५ . ७ . १२२ . [ सं . अष्ठि = बी , अठळी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP