Dictionaries | References

असंप्रज्ञ

   
Script: Devanagari

असंप्रज्ञ

 वि.  निर्विकल्प . असंप्रज्ञातसमाधि - स्त्री . ज्या समाधींत सर्व वृत्तींचा लय होऊन आत्मा केवळ आपल्या स्वरुपाचे ठिकाणीं लीन असतो ती ; निर्विकल्पसमाधि . - सप्र १८ . ५६ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP