Dictionaries | References

असंवर्य

   
Script: Devanagari
See also:  असंवर

असंवर्य

 वि.  न सांवरणारें ; अमर्याद . तेथ असंवरें आनंदें । - ज्ञा १८ . १६२० ; सेना पाहे असंवर । आतां ते कैशी आईकें उत्तर । - गीता १ . ३१७ ; म्हणोनि हें असंवर्य । हें दैविकेचें औदार्य । वाचूनि स्वातंतर्य । माझें नाहीं । - अमृ १० . ६ . [ अ = सांवरणें . सं . अ + सं + वृ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP