Dictionaries | References

असणी

   
Script: Devanagari
See also:  असण , असणा

असणी

   पुस्त्री . असाण्याचें झाड . याच्या फांद्या मोठ्या व लांबट असून लांकूड इमारतीस उपयोगी पडते . मूत्र , संग्रहणीकुष्ट इत्यादिकांवर गुणकारी . [ सं . आसन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP