-
f A garden, orchard.
-
A garden, orchard &c., a piece of ground set with vegetables, flowers, or fruit-trees. Generally in comp. as पुष्पवाटिका A flower-garden; वृक्षवाटिका A plantation of trees, an orchard, a grove; इक्षुवाटिका, तालवाटिका &c.
-
स्त्री. फुलझाड वगैरेचा बाग ; बगिचा ; लहानसे उद्यान . ( समासांत ) पुष्पवाटिका = फुलबाग ; वृक्षवाटिका = उपवन ; इक्षुवाटिका = ऊसाचा मळा इ . निकट पुरपतीची वाटिका रम्य पाहे । - मुरामायण अयोध्या ११ .
-
ना. उद्यान , उपवन , फुलबाग , बगीचा , बाग , वाटी .
Site Search
Input language: