Dictionaries | References

असारी

   
Script: Devanagari
See also:  असारा

असारी

   पुस्त्री . ( विणकाम )
   परता किंवा फाळका ( किंवा असारा ) यावरुन सूत उकलून ज्या कामटीच्या केलेल्या हंडीच्या आकाराच्या चक्रावर घेतात तो . यावर सुमारें एक थोक सूत उकलतात ; सूत गुंडाळण्याचें चाक ; त्यावर गुंडाळलेलें सूत किंवा रेशीम ; वळीव रेशीम . [ सं . आ + सृ - सर ; द्रा . आसु = पसरणें , ताणा ]
०परती  स्त्री. पतंगाचा मांजा ( दोरा ) ज्यावर गुंडाळतात तें चाक .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP