-
n Not to be touched.
-
वि.
-
स्पर्श करण्यास अयोग्य , अशक्य ; अस्पर्श पहा . - पु . हिंदु समाजांत असा एक वर्ग आहे कीं ज्यास शिवलें असतां विटाळ मानतात . उ० महार , चांभार , ढोर , मांग , होलार , हलालखोर , मांगगारोडी . इ० [ सं . अ + स्पृश्य ]
-
वि. अंतेज , अस्पृष्ट , नवबौद्ध , शेडयूल्ड कास्ट , हरिजन .
Site Search
Input language: