Dictionaries | References

अहाळणी

   
Script: Devanagari

अहाळणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Also अहाळण्या कहाळण्या f pl टाकणें or देणें.

अहाळणी

  स्त्री. 
   उष्ण वा‍र्‍यांनीं भाजणें , पोळणें .
   धाप ; दम ; उसासा .
   ( ल . ) उत्कंठा ; लालसा ; हांव ; वासना ( क्रि , देणें ). [ म . अहार ; का . होळकु - पु = तेज ] अहाळणी , अहाळण्या कहाळण्या टाकणें , देणें - द्वेष , राग इत्यादि मनोविकारांना वाव देणें . दु : खोदगार , शोकोद्गार काढणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP