Dictionaries | References

आंतौत

   
Script: Devanagari
See also:  आंतौतां , आंतौती , आंतौतें

आंतौत

   आंतउतां - ती , अतौत पहा . पैं परतत्त्वा अरौतें । स्थावरांता आंतौतें । - ज्ञा १३ . १५८ . तरंग समुद्रा आतौता । म्हणे माझेनि मेघ तत्त्वतां । - एभा २ . ३८८ . - मुआदि २ . ४५ ; ६ . ८४ इ० [ अंतर + वर्ती ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP