Dictionaries | References

आंबट चेहरा करणें

   
Script: Devanagari

आंबट चेहरा करणें

   नावड, निरुत्साह हे भाव चेहर्‍यावर व्यक्त होतात त्यावेळी म्हणतात. ‘अंबट०’ पहा. ‘आनंदराव जरासा आंबट चेहरा करून शून्य दृष्टीनें उभे होते.’ जादूगार ६०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP