Dictionaries | References

आइंद

   
Script: Devanagari
See also:  आइंदा , आइंदे

आइंद     

क्रि.वि.  
येणारा ; पुढें ; पुढील वर्षी . हाली ( सध्यां ) व आइन्दे - पया ४९३ . सरकारचे वचनाची कायमी कशी तें आईन्दे जहुरांत येईल . - रा १० . १६६ .
यंदां ; या सालीं [ फा . आयन्दा = येणारा , भावी . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP