Dictionaries | References

आकृतिरेव गुणावगुणान् कथयति।

   
Script: Devanagari

आकृतिरेव गुणावगुणान् कथयति।     

मनुष्याच्या स्वरूपावरूनच प्रथम त्याच्या गुणावगुणांची, स्वभावाची वगैरे परीक्षा करतां येते. बोलण्या चालण्यावरून माणसाची तेव्हांच पारख होते. -शाकुंतल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP