Dictionaries | References

आगजाळी

   
Script: Devanagari
See also:  आगजाळ्या

आगजाळी     

वि.  
आग लावणारा ; खोडसाळ ; उपद्व्यापी .
रागीट ; तामसी ; जहाल .
दंश ठेवणारा ; दुष्ट .
भांडखोर ; त्रागा करणारा , दुष्ट , खोडसाळ ( पुरुष , स्त्री ). बाई येथें नाहीं माझ्या बर्‍यावर कोणी । आगजाळ्या रांडा जळती मला पाहुनि । - होला ७९ .
ओंगळ ; वाईट ; घाणेरडें ( माणूस अथवा कृत्य ). [ आग + जाळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP