Dictionaries | References

आगट

   
Script: Devanagari

आगट

  न. ( व . ) स्मशानांत प्रेत नेतांना त्यापुढें ज्यामधून विस्तव नेतात तें मडकें . [ सं . अग्नि ; म . आगटी ]
  पु. अगड पहा . चर ; पाट ; खोदलेला मार्ग ' जुन्या आगटांतील गाळ वेळेवर न काढणें हें संध्याच्या टंचाइचें एक प्रमुख कारण विशद केलें .' - ज्ञाप्र ८ . ४ . ४२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP