Dictionaries | References

आगे दोड, पिछे छोड

   
Script: Devanagari

आगे दोड, पिछे छोड

   पुढे पाठ मागे सपाट. एखादे सैन्य पुढें पुढें दौडत व त्यांच्या समजुतीने नवीन प्रदेश जिंकीत जात असावे व पिच्छाडीकडून शत्रूचा मारा येऊन त्यांनी घेतलेला मुलूख जाऊन त्यांची पिछाडी नेहमी हैराण होत असावी, अशी स्थिती असतां ही म्हण वापरतात. नवीन नवीन गोष्टी करीत रहावयाचें व मागील केलेल्या गोष्टी मोडत जात असावयाच्या, अशी स्थिति.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP