Dictionaries | References

आज

   { āja }
Script: Devanagari

आज     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  वह दिन जो वर्तमान समय को दर्शाता हो   Ex. मैं आज ही दिल्ली जाऊँगा ।
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
अद्य
Wordnet:
bdदिनै
benআজ
gujઆજે
kanಇಂದು
kasاَز
kokआयज
malഇന്നു
marआज
mniꯉꯁꯤ
nepआजै
tamஇன்று
telఈ రోజు
urdآج , امروز
adverb  वर्तमान दिन में   Ex. रीमा आज आई थी क्या ?
MODIFIES VERB:
काम करना होना
ONTOLOGY:
समयसूचक (Time)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
अद्य
Wordnet:
bdदिनै
kasآزٕ
malഇന്ന്
sanअद्य
tamஇன்றைக்கு
telఈ రోజు
urdروز , آج
See : वर्तमान काल

आज     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adverb  चालू दिसा   Ex. रीमा आज आयिल्लें काय कितें?
MODIFIES VERB:
काम करप आसप
ONTOLOGY:
समयसूचक (Time)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
आयज
Wordnet:
bdदिनै
kasآزٕ
malഇന്ന്
sanअद्य
tamஇன்றைக்கு
telఈ రోజు
urdروز , آج
See : आयज

आज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To-day. The word दिवस is often added to it; as आजचा दिवस.
āja & its phrases आजीं नसणें &c. See under अज.

आज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Today.

आज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  वर्तमानाला दर्शवणारा दिवस   Ex. आज माझ्या शाळेला सुट्टी आहे
ONTOLOGY:
अवधि (Period)समय (Time)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdदिनै
benআজ
gujઆજે
hinआज
kanಇಂದು
kasاَز
kokआयज
malഇന്നു
mniꯉꯁꯤ
nepआजै
tamஇன்று
telఈ రోజు
urdآج , امروز
adverb  वर्तमान दर्शवणाऱ्या दिवशी   Ex. ती आज आली होती का?
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
समयसूचक (Time)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
bdदिनै
kasآزٕ
malഇന്ന്
sanअद्य
tamஇன்றைக்கு
telఈ రోజు
urdروز , آج

आज     

अज पहा . हा शब्द व त्यापासून झालेल्या म्हणी - उ० आजीं नसणें इत्यादि , अजीं शब्दाखालीं पहा .
क्रि.वि.  वर्तमान , चालू दिवस - काळ ; या शब्दापुढें बहुधां दिवस शब्द येतो . जसें - आजचा दिवस . [ सं . अद्य ; प्रा . अज्ज ; सिं . अजु ; हिं . गु . आज ; बं . आइज ; पं . अज्ज ; गो . आंज ]
०उद्यां   क्रिवि . पुढें ढकलणें ; लांबणीवर टाकणें . ( क्रि० करणें ) त्याचें आज उद्या दोन वर्षे चाललें .
०काल   क्रिवि . चालू काळ ; आतांशा ; सांप्रत ; या दिवसांत ; सध्यां ; हल्लीं ; सांप्रतकाळीं . दीन - गरीब याचा समाचार घेणारा आज काल कोण आहे बाबा ?
०तंव   ताणाइत यत पर्यंत - क्रिवि . या दिवसापर्यंत ; आज पावेतों .
०दिन   पर्यंत - क्रिवि . आज पावेतों .
०दिवसीं   क्रिवि .
गुदस्तां किंवा मागें या दिवशीं .
आज ; आजच्या दिवशीं .
०लग   क्रिवि . ( हा शब्दप्रयोग फक्त लिहिण्यांतच उपयोगांत येतो , बोलण्यांत नाहीं ) आतांपर्यंत . [ अद्य + लग्न ]
०ला   क्रि . वि .
आज ; आजच्यासाठीं , करतां . मला आजला खर्चावयास कांहीं रुपये पाहिजेत .
आजच्या दिवशीं ; एव्हांना . मुंज झाल्यापासून जर अध्ययन केलें असतें तर आजला पंडित झालों असतों .
०वर   वरी वेरी वैरी - क्रिवि . आजपर्यंत ; हा काळ पावेतों .
०वर्दी   वर्ष वर्षी - क्रिवि . ज्या काळास आज वर्ष झालें तो काळ दाखविणें या अर्थी ; तो दिवस ; आजवर्दी आम्हीं पंढरीस गेलों होतों . [ आज + वर्ष ] म्ह०
आज माझा उद्यां तुझा = चालू घडीस काम करुन घेणें , उद्यांवर न टाकणें .
आज अमीर तर उद्यां फकीर .

आज     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : वर्तमान काल, आजै

आज     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
आज  mfn. mfn. (fr.1.अज॑), coming from or belonging to goats, produced by goats, [ĀśvGṛ.] ; [R.] ; [Suśr.]
आज  m. m. a vulture, [L.]
a descendant of अज
आज  n. n. the lunar mansion पूर्वाभाद्रपदा (presided over by अजEkapād), [VarBṛS.]
clarified butter, [L.]

आज     

आज [āja] a.  a. (-जी f.) [अजस्येदं-अण्] Coming from, belonging to, or produced by, goats; आजेन मासान्प्रीयन्ते पञ्चैव पितरो नृप [Mb.13.88.6.]
-जः   A vulture.
जम् Ghee or clarified butter.
Throwing.

आज     

Shabda-Sagara | Sanskrit  English
आज  n.  (-जं) Oiled butter.
E. आङ् before अज to go, अच् aff.
ROOTS:
आङ् अज अच्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP