Dictionaries | References

आटपाटनगर

   
Script: Devanagari

आटपाटनगर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  कोणतेतरी निनावी रहदारीचे गाव   Ex. कोणत्याही कहाणीची सुरवात एक आटपाटनगर होते या वाक्या पासून होते

आटपाटनगर

  न. 
   कोणतें तरी निनांवी , रहदारीचें गांव . [ सं . अट = गमने व पट = गमने = आलें गेलें गांव ( राजवाडे ) ].
   आठ पेठा असलेलें मोठें शहर . [ सं . अष्ट = आठ + पट्ट = चौक ; पेठ ]
   आठ मोठे राजरस्ते असलेलें गांव . [ अष्ट + पथ = पाट ; कोंकणांत गुहागर या गांवीं एका रस्त्याच्या दोन बाजूस सारखी वस्ती असून त्या वस्तीच्या दोन वेगवेगळ्या भागांस खालचा पाट व वरचा पाट अशीं नांवें आहेत . ] कहाण्यांतून नेहमीं हा शब्द आरंभीं येतो . उ० आटपाट नगर होतें , तिथें एक ... वगैरे . [ तुल० गु . पाडा = भाग , वस्ती , पेठ . उ० नवापाडा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP