Dictionaries | References

आटाटी

   
Script: Devanagari
See also:  आटाट

आटाटी     

अटाट - अटाटी पहा . निवासस्थानाची आटाटी । सर्वर्था पोटी न धरावी । - एभा ७ . ४० . शिवाय १२ . ५९१ . जर मराठी भाषा होतां होतां इंग्रजीच बनली तर आपल्या लोकांचा तींत ग्रंथ लिहिल्याचा आटाट सर्व केवळ व्यर्थ झालासें होईल ! - नि ६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP