Dictionaries | References

आडगुण

   
Script: Devanagari
See also:  आडगु , आडगू

आडगुण     

 पु. 
 पु. अवगुण ; दुर्वर्तन . ( धरणे ; घणें ).
( कों . गो . ) भुतांखेतांचा जोर ; भुतानें पछाडणें ; कांहीं चिन्हांवरुन दिसून येणारें भुतांखेतांचें दुखणें ; बाहेरची बाधा .
कुटुंबातील मृतांच्या अवकृपेमुळें होणारी बाधा . [ आड + गुण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP