Dictionaries | References

आडमेळा

   
Script: Devanagari
See also:  आडखिळा , आडखुळा , आडमेळें

आडमेळा

   पुन . ( गो . कों . ) अकस्मात उत्पन्न झालेली अडचण ; आडकाठी ; प्रतिबंध ; विघ्न ; व्यत्यय ; अपशकुन . तें काम करुंक हांव गॅल्लों , इतल्यांत मदींच हें आडमेळें आयलें [ आड + मिळणें - मेळ ]
  पु. १ ( ल .) प्रतिबंध ; प्रतिबंधक गोष्ट , वस्तु ( उदा अनिष्ट शिक ; मांजर आडवें येणें ; कामांत खो घालणें ). २ विध्न ; अडचण ( येणें , आणणें ). आड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP