Dictionaries | References

आदमखोर

   
Script: Devanagari

आदमखोर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : नरभक्षी, नरभक्षी

आदमखोर

  पु. नरभक्षक ; मनुष्यभक्षक . ' वाघाला एकदा मनुष्याच्या रक्तामांसाची चट लागली म्हणजे त्याला जनावारांच्या मांसरक्तानें समाधान होत नाहीं . मनुष्यच खाव्याअला मिळालें पाहिजे अशी त्यांची धडपड चालू असते . अशा वाहाला आदमखोरा असें म्हणतात . ही आदमखोर वृत्ति नानांच्या ठिकाणी उप्तन्न झाली होती .' - खून कीं आत्महत्त्या ८३१ . ( फा . आदमी = मनुष्य + खोर = खाणारा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP