Dictionaries | References

आदिपश्चात

   
Script: Devanagari

आदिपश्चात

 क्रि.वि.  
   जरा अलीकडें पलीकडे ; पुढें मागें ; आजूबाजूस ; जवळपास ; आगें मागें .
   लवकर किंवा उशीरां ; कांहीं दिवस अगोदर किंवा कांहीं दिवस मागून . आदितवारींच आलें पाहिजे कीं आदिपश्चात आलों तर येईल कामास ?
   अस्ताव्यस्त ; एकांत एक मिसळून .
   उलटापालट ; इकडचा तिकडे , तिकडचा इकडे ; क्रमरहित . पोथीचीं पानें आदिपश्चात लागलीं असतां नीट करा . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP