Dictionaries | References

आदिसंकल्प

   
Script: Devanagari

आदिसंकल्प

  पु. ब्रह्माच्या ठिकाणीं उत्पन्न होणारी एकोऽहं बहुस्याम ( मी एक आहे , अनेक असावें ) ही मूळ इच्छा ; पहिली इच्छा ( माया ). पैं निर्विकल्पाचिये बरडीं । फुटे आदिसंकल्पाची विरुढी । - ज्ञा ८ . २२ . [ सं . आदि + संकल्प ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP