Dictionaries | References

आपल्यास आपलें करणें, ईश्र्वरास सर्वांस राखणें

   
Script: Devanagari

आपल्यास आपलें करणें, ईश्र्वरास सर्वांस राखणें     

मनुष्य काही गोष्टी विशिष्ट रीतीने घडल्या असतां परमेश्र्वरास दोष देतो, परंतु तसे करणें बरोबर नाही. कारण आपण फक्त आपल्यापुरतेच पाहतो, विशिष्ट गोष्टीचा परिणाम आपल्यावर काय होईल याच दृष्टीने आपण विचार करतो व त्या गोष्टीच्या बरेवाईटपणाबद्दल मत बनवितो. परंतु ईश्र्वरास अनेक गोष्टी पहावयाच्या असतात व सर्वच गोष्टींकडे लक्ष्य द्यावयाचे असते व त्यास सर्वांचीच काळजी असते. तीस अनुसरून तो विशिष्ट गोष्टी घडवून आणतो. त्यात कोणाचे वाईट तर कोणाचे बरे होतच असते. तु०- Every one for himself and god for us all.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP