Dictionaries | References

आपापा

   
Script: Devanagari
See also:  आपांपति , आपांपरी , आपाआप , आपान , आपाप

आपापा     

क्रि.वि.  आपोआप . अपाप पहा . पापात्मबुध्दि धरुनी मरती अपापां । - वामन विराटपर्व ५ . १८ . म्ह० आपापाचा माल गपापा = जो माल किंवा वस्तु मिळविण्यास श्रम पडले नाहींत ती वस्तु किंवा माल वाटेल तसा खर्च करणें ; अन्यायानें मिळविलेलें द्रव्य हवें तसें उधळणें ; याच अर्थी फारसी - माल मुफ्त दिल बे रहम .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP