Dictionaries | References

आपेंआप

   
Script: Devanagari
See also:  आपें

आपेंआप     

क्रि.वि.  
आपल्याआपण ; आपण होऊन ; स्वत : च . विच्यारें आपेंआप धनी । - मुआदि १६ . २८ . जरी आपेआप आम्हासि वरी । तरी ते गोष्ट बहु बरी । नातरी कपटरुपें सुंदरी । आणू येथें । - कथा १ . ८ . ९९ .
स्वभावत :; सहज . ऐसिया आपेंआप लाघविया । नमों तुज । - ज्ञा १४ . ६

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP