Dictionaries | References

आफावणें

   
Script: Devanagari

आफावणें

 क्रि.  बोलावणें ; आदरसत्कारानें आमंत्रण करणें . ( गो . ) आपौणें ; आप्वणें . ते वेळीं देवे आफा ओनु । भीमा दीन्हला सर्व मानु । - शिशु ९२४ ; आगम आफाविले । मूर्त होती ॥ - ज्ञा १३ . ८३० . [ सं . आप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP