Dictionaries | References

आबादाबांत

   
Script: Devanagari

आबादाबांत

 क्रि.वि.  
   लौकिकाच्या , अब्रूच्या जोरावर ; आपल्या वजनानें . फजीती होण्यापेक्षां आबादाबांत वेळ मारुन न्यावी हें चांगलें . - सूर्योदय २२८ .
   ( ल . ) चोरुन मारुन ; लपून छपून . प्रथम हें सर्व आबादाबांत चालत होतें . - हाच कां धर्म २७ . [ आब + दाब ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP