Dictionaries | References

आबू

   
Script: Devanagari

आबू

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : माउंट आबू

आबू

  पु. एखाद्या माणसाचें ठेवलेलें नांव ; अबा ; अबू . संस्कृत नाटकांत हा शब्द बोलण्याच्या भाषेंत येतो , तसा मराठींतही येतो . - भाअ १८३२ . [ राजवाडे ] जसें - आबूराव असें प्रख्यात बाबुजी नाईक बारामतीकर यांच्या भावास म्हणत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP