Dictionaries | References आ आयतमार्या Script: Devanagari See also: आयतगब्बू , आयतगब्बू आयतमार , आयतमार , आयतोजी , आयतोबा Meaning Related Words आयतमार्या महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. आयत खाऊ ; कांहीं कष्ट न करतां दुसर्याचें खाणारा ; जेवणाचे ऐन वेळीं येणारा ; श्रम करण्याच्या वेळीं दूर राहून फलप्राप्तीच्या वेळीं हजर होणार्या माणसास हा शब्द लावतात . म्हणआयत गब्बू आणि पैसा ढब्बू .आयतमार आणि खायाला तय्यार .आयतमार्या आणि ताट शृंगार्या . [ आयता ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP