Dictionaries | References आ आलखिडी Script: Devanagari Meaning Related Words आलखिडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ( गो . ) आंकडी अर्थ ४ पहा . विळा , कोयती वगैरे ठेवण्याचा खांच पाडलेला एक लांकडी तुकडा . एका वाटोळ्या फळीस एक लांबट खांच पाडून त्या खाचेंत कोयता ठेवतात व त्या फळीस एक आडवें भोंक पाडून त्यांतून दोरी ओवून त्या दोरीनें फळी कंबरेस बांधतात . ती बांधल्यावर त्या खाचेंत कोयता स्थिर राहतो . माडावर चढतेवेळीं कोयता नेण्यास हिचा उपयोग होतो . एका खाचेंत एकच कोयता ठेवतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP