Dictionaries | References

आलाफ

   
Script: Devanagari
See also:  आलाप

आलाफ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : संभाषण

आलाफ     

 पु. 
बोल ; बोलणें ; भाषण . त्यांचिये वाचेचा ठाईं । कृष्णवीण वार्ता नाहीं । आलापु जितुका कांहीं । तो तद्विपर्याक जयांचा । - रास २ . ६७२ .
परस्पर भाषण - बोलणें ; संभाषण ; चर्चा . दैत्य मिळोनिया सकळीं । आलाप मांडिला पाताळीं । - कथा ४ . १३ . ४९ . परी हे प्रासंगिक आलाप । आतां असतु न बोलों संक्षेप । - ज्ञा ७ . ४४ .
वर्णन ; गोष्ट ; कथा . जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टी भोगी माझेंचि रुप । - ज्ञा ९ . ४४५ .
गाण्यांतील - संगीतांतील स्वर , तान , लकेर ; रागाचा आकार .
आवाजी जमविणें ; गाण्याची तयारी करणें .
( ल . ) रडणें ; ओरडणें . [ सं . आ + लप - आलाप ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP