Dictionaries | References

आळ्यांत चालणें

   
Script: Devanagari
See also:  आळ्यांत असणें , आळ्यांत राहणें , आळ्यांत वागणें

आळ्यांत चालणें     

१. कह्यांत, ताब्यात असणें, योग्य नियंत्रणाखाली असणें. २. नियमांनी बद्ध असणें
सुयंत्रित असणें. ‘ती भाषा व्याकरणाच्या आळ्यांत राहण्यास विशेष योग्य असते.’ -कृष्ण. चिप. मराठी व्याकरणावरील निबंध १०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP