Dictionaries | References

आवशी

   
Script: Devanagari

आवशी

  स्त्री. पूर्वरात्र . अवशी पहा . काळ न म्हणे हाट घाट । न म्हणे आवशी पहांट । - एभा १० . ४२४ .
  स्त्री. ( गो . कों . कुण . ) आई ; आईस . म्हेनत करुन हेच धर्तरि आवशीची चाकरी कर . - मसाप २ . ३६९ . आवशीचो घव - पु . ( अपशब्द ) ( हेट . ) आईचा नवरा . [ आयशी ; का . अव्वा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP