Dictionaries | References

आवसा

   
Script: Devanagari

आवसा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   , a booth.

आवसा

  पु. तात्पुरतें बांधलेलें घर ; झोंपडी ; खोप ; खोपडी ; मांडव ; प्लेग वगैरे रोग गावांत झाला असतां बाहेर तात्पुरती बांधतात ती झोंपडी . पांढरपेशी ब्राह्मण , गुजर , सोनार , कासार वगैरे मंडळी गांवाबाहेर आवशांत किंवा शेतांतल्या पडळींत वगैरे राहण्यास गेली . - सुदे २०१ . [ सं . आ + वास ; प्रा . आवास ; सिंह . अवस , अवा ; गु . अवास ; हिं . आवास ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP