Dictionaries | References

आविध्दवक्रक

   
Script: Devanagari
See also:  आविध्दवक्रक (संयुतहस्त)

आविध्दवक्रक

  न. ( नृत्य ) उजव्या हातानें डाव्या खांद्यापासून डाव्या हाताच्या कोपर्‍यापर्यंत , तसेंच डाव्या हातानें उजव्या हाताच्या खांद्यापासून उजव्या हाताच्या कोपर्‍यापर्यंत हात फिरवून आपल्या समोर तळहाताच्या पाठी जुळवून धरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP