Dictionaries | References

आविष्करणें

   
Script: Devanagari

आविष्करणें

 उ.क्रि.  
   प्रकट होणें ; प्रतिबिंबित होणें ; स्फुरणें . नाना कथारुपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं । आविष्करोनि महामतीं । व्यासा़चिये । - ज्ञा १ . ३२ ; ६ . १९ .
   अभिमान धरणें ; गर्व वाहणें ; आवेश चढणें . जो कांसे लागोनि तरे । तया पोहती उर्मी नुरे । पुरोहितु नाविष्करे । दातेपणें । - ज्ञा १८ . १७९ . [ सं . आविष्करण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP