Dictionaries | References

आश्वासणें

   
Script: Devanagari

आश्वासणें

 स.क्रि.  
   धीर देणें ; आशा दाखवून उद्युक्त करणें ; उत्तेजन देणें . परि आश्वासिलें पार्थातें । विहालियासी । - ज्ञा ११ . ६५४ . आश्वासवे दासतरी घडतो विश्वास । - तुगा १६८५ .
   बोलावणें ; हांक मारणें . ऋषी करुं गेला अनुष्ठानमागें आले त्रयमूर्ति आपण । अनुसयेसी आश्वासून । अतिथि आलों म्हणती । - गुच ४ . २७ [ सं . आश्वासन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP