Dictionaries | References इ इंग्रजी Script: Devanagari See also: इंगरेजी , इंग्रेजी Meaning Related Words इंग्रजी कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : इंग्लेज, इंग्लेज, इंग्लेज, इंग्लेज इंग्रजी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The English language. 2 The rule or sway of the British. इंग्रजी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The English language; the rule of the British. इंग्रजी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun मुख्यत्वे ब्रिटन, अमेरिका ह्या देशात बोलली जाणारी, रोमन ह्या लिपीत लिहिली जाणारी एक भाषा Ex. इंग्रजी ही ब्रिटनची राष्ट्रभाषा आहे. ONTOLOGY:भाषा (Language) ➜ विषय ज्ञान (Logos) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:इंग्लिशWordnet:asmইংৰাজী bdइंराजी benইংরাজী gujઅંગ્રેજી hinअंग्रेजी kanಆಂಗ್ಲ ಭಾಷೆ kasاَنٛگریٖزۍ kokइंग्लेज malഇംഗ്ളീഷ് mniꯏꯪꯂꯤꯁ꯭ꯂꯣꯟ nepअङ्ग्रेजी oriଇଂରେଜୀ panਅੰਗਰੇਜ਼ੀ tamஆங்கிலம் telఆంగ్లము urdانگلش , انگریزی , انگلش زبان adjective इंग्लिश ह्या भाषेत असलेला किंवा इंग्लिश ह्या भाषेशी संबंधित Ex. आम्ही सर्व इंग्रजी चित्रपट पाहायला गेलो. MODIFIES NOUN:साहित्य क्रिया ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:इंग्लिशWordnet:asmইংৰাজী bdइंराजि benইংরাজী gujઅંગ્રેજી kanಆಂಗ್ಲ ಭಾಷೆಯ kasانٛگریٖزۍ malഇംഗ്ലീഷ് mniꯏꯪꯂꯤꯁ꯭ꯂꯣꯟꯒꯤ꯭ꯑꯣꯏꯕ oriଇଂରାଜୀ panਅੰਗਰੇਜ਼ੀ tamஆங்கில telఇంగ్లీషు urdانگریزی , فرنگی adjective इंग्लंडचा वा त्याच्याशी संबंधित Ex. सुमारे तेरा वर्ष इंग्रजी साहित्याने खूप मजल मारली. MODIFIES NOUN:अवस्था तत्त्व क्रिया ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:इंग्रजWordnet:bdइंराजि hinअंग्रेजी kanಬ್ರಿಟೀಷ್ kasانگریٖزۍ mniꯑꯪꯒꯔꯦꯖꯒꯤ nepअङ्ग्रेजी panਅੰਗਰੇਜ਼ੀ tamஆங்கிலேய urdانگریزی , انگلستانی , فرنگی noun शाळेत शिकवला जाणारा एक विषय Ex. तो पहिलीपासून शाळेत इंगजी शकत आहे. ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಇಂಗ್ಲಿಷ್ kasاَنٛگریٖز , اِنٛگلِش mniꯏꯪꯂꯤꯁ oriଇଂରାଜୀ sanआङ्ग्लभाषा telఇంగ్లీషు urdانگریزی इंग्रजी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 इंगरेजी पहा . इंग्रजी साम्राज्य , व्यापार , राज्यपध्दति , माल इ० ;०गहाण वि. ( कायदा ) जेथे धनकोला मिळकत तबदील करुन देऊन ऋणको ठराविक मुदतींत कर्ज फेडण्याचा करार करतो व स्वत : जातीनें कर्ज फेडण्याची हमी घेतो व कर्ज फेडल्यास मिळकत धनकोनें परत करावी असें लिहून देतो त्या व्यवहारास इंग्रजी गहाण ( इंग्लिश मार्टगेज ) म्हणतात . Related Words इंग्रजी इंग्रजी दुःख इंग्रजी कायदा, पगाराचा वायदा इंग्रजी ह्वाइटथॉर्न अंग्रेजी اَنٛگریٖزۍ ఆంగ్లము ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆ ഇംഗ്ളീഷ് whitethorn इंराजी आङ्ग्लभाषा english hawthorn crataegus laevigata crataegus oxycantha ஆங்கிலம் english english language may ଇଂରେଜୀ इंग्लेज अङ्ग्रेजी અંગ્રેજી ਅੰਗਰੇਜ਼ੀ ইংরাজী ইংৰাজী english mortgage आक्टोबर indian english middle school बॅंड अंगरेजी आंग्लाई खालचा अक्षर जुलै इंगरेजी कोरणेल क्रॉप कॅलेंडर बेणबाजा मायेवांचून रड नाहीं, आगीवांचून कढ नाहीं मायेवांचून रड नाहीं, जाळावांचून कढ नाहीं पाच तारीख metaphysical poetry जानेवारी आठ तारीख काशीपासून ते रामेश्र्वरापर्यंत काठीला सोने बांधून अंधळ्यानें जावें एक तारीख ऑक्टोबर औंस खडाल अंगलाई सहा तारीख सात तारीख शेक्सपिअर आंग्ल आगष्ट (गाडी इ.) भलत्याच रुळावर नेणें रोमन लिपी मोठे अक्षर नऊ तारीख सोथो हायस्कूल कचकडा एप्रिल सप्टेंबर वाघीणीचें दूध डिसेंबर उपाध्या होण्यास, नलगे सायास कलेक्टर उष्टा होणें ऐक्यता sigmoid अनुवादित रचना जीव खाली पडणें दहा तारीख ताख्तताराज ठिबक्यांचा पाणगरुड लग्न केलें घाईनें, रडत बसले सोयीनें लग्न केलें दवडीनें, रडत बसले सवडीनें युरोपियन बबर्ची फार झाले कीं स्वैयंपाक बिघडलाच दोन तारीख परोपकाराला सुर्वात घरापासून होते true mean इंग्लिश अंग्रेजी टोपी, जेम फेरवी तेम सिधी आढ्याचाखोबळा आपण म्हणतों एक आणि होते भलतेंच आळ्यांत आणणें इन्साफी कट्टुमरम कलदार क्लोरोडाईन केसांच्या अंबाड्या होणें अक्टोबर गोटमार गोटमारी वन्समोर अबुध्दया जोडा कोठे चावतो हे घालणारालाच कळतें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP